Saturday, February 4, 2012


आठवण येते.
आठवण बोलते.
आठवण रङवते.
आठवण हसवते.
कधी बोलता .
आठवण निघुन ही जाते.
तरी आयुषयात शेवटी आठवण राहते......!!!

पापण्यात लपलेली नजर माझी..... तुझ्याकडे पाहून लाजत आहे...... माझ्या पायातील पैंजनही..... तुझ्या नावाने वाजत आहे....!!!!!